एकदा पैसे भरा आणि आयुष्यभरासाठी विडिओ बघा. कधीही आणि कोठेही
अतिशय सोप्या, सरळ आणि समजेल अशा भाषेतले लेक्चर्स.
फेसबुक पिक्सेल सारखे ऍडवान्सड विषय सुद्धा शिका
कोर्से मधील विडिओ तुम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाइल कुठेही बघू शकता
१. फेसबुक ऍड्स मुळात काय असतात?
२. बाकीचा जाहिरातींपेक्षा फेसबुक वरील जाहिराती कशा वेगळ्या आहेत?
३. फेसबुक ऍड चे विविध भाग?
४. फेसबुक ऍड्स च विविध प्रकार
५. कुठल्या प्रकारची ऍड कधी आणि कशी वापरावी?
६. फेसबुक बिझनेस अकाउंट आणि ऍड मॅनेजर
७. फेसबुक ऍड कशी तयार करायची?
८. टारगेटिंग - तुमची जाहिरात कोणाला दिसली पाहिजे?
९. फेसबुक ऍड कशी लिहायची (कॉपी रायटिंग)
१०. फेसबुक ऍड नक्की कुठे कुठे दिसते आणि ते कसे कंट्रोल करायचे?
११. ऍडचा परफॉर्मन्स कसा मोजावा?
१२. फेसबुक पिक्सेल काय असतो?
१३. लोकांना ट्रॅक कसे करावे?
१४. ऍड क्रिएटिव्ह कसे बनवायचे?
१५. फेसबुक एड्स चे काही ठोकताळे
Register Once and Get Access for Lifetime
Enroll Now