जावास्क्रिप्ट शिकून बनूया एक्स्पर्ट वेब डेव्हलपर

सोबत शिकूया HTML5, Basic CSS3 आणि Basic Bootstrap फ्रेमवर्क 

JavaScript Mastery Marathi

Learn Basic and Advanced JavaScript
00
Days
23
Hours
59
Minutes
44
Seconds

इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून

आपण काय काय शिकणार आहोत?

जावास्क्रिप्ट का शिकावे?

फुल-स्टॅक डेव्हलपर

जावास्क्रिप्ट शिकून तुम्ही फुल-स्टॅक डेव्हलपर बनू शकता

Nodejs

पुढे जाऊन node.js शिकून बॅकेन्ड डेव्हलपर बनू शकता 

Reactjs

पुढे जाऊन reactjs किंवा vuejs शिकून फ्रन्टएन्ड डेव्हलपर बनू शकता

React Native

पुढे जाऊन React native शिकून मोबाइल ऍप डेव्हलपर बनू शकता

कोर्स पूर्ण केल्यावर सर्टिफिकेटसुद्धा मिळणार

मी प्रथमेश सखदेव

  • २०१२ मध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट चालू
    (क्रेस्को सिस्टिम्स cresco.systems)
  • १०० पेक्षा अधिक क्लायंट
  • पुणे, मुंबई, अहमदाबाद, इटली, दुबई, हाँग काँग, मौरिशस येथील क्लायंट
  • ७००० पेक्षा जास्त लोकांना विविध टेकनॉलॉजि शिकवले आहे

हे सगळं शिका फक्त एकदा रु ९९९ भरून
या कोर्सची मूळ किंमत रु १०००० एवढी आहे

रजिस्टर करा

काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

हा कोर्स रेकॉर्डेड आहे

हा कोर्स लाईफटाईम साठी तुम्हाला उपलब्ध राहील

नाही या कोर्स मध्ये जावास्क्रिप्ट चे बेसिक आणि ऍडव्हान्स कन्सेप्ट शिकवले आहेत जेणेकरून तुम्ही वरील सर्व गोष्टी शिकू शकता

कोर्स मोबाइल वर गूगल क्रोम वर बघता येईल पण प्रॅक्टिस करण्यासाठी डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ची गरज आहे

नाही. जावा वेगळ आणि जावास्क्रिप्ट वेगळ.

फोन सपोर्ट उपलब्ध नाहीये. सपोर्ट साठी आपला टेलिग्राम ग्रुप आहे.

कोर्स आवडला नाही तर तुम्ही कोर्स खरेदी केल्यापासून २ दिवसाच्या आत me@ppsakhadeo.com वर ई-मेल करावी. आपल्याला पूर्ण रिफंड केला जाईल