वर्डप्रेस शिकून ववेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रोग्रामिंगची गरज पडणार नाही
सखोल आणि खोलात जाऊन शिकवणारे ६ तासापेक्षा जास्त विडिओचा साठा
एकदा पैसे भरा आणि आयुष्यभरासाठी विडिओ बघा. कधीही आणि कोठेही
अतिशय सोप्या, सरळ आणि समजेल अशा भाषेतले लेक्चर्स.
या कोर्समधून तुम्ही फक्त साधी वेबसाईट नाही तर ई-कॉमर्स वेबसाईटसुद्धा बनवू शकता
कोर्से मधील विडिओ तुम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाइल कुठेही बघू शकता
१. वेबसाईट कशी लागते?
२. वेब सर्वर म्हणजे काय?
३. डेटाबेस म्हणजे काय?
४. वर्डप्रेस काय आहे?
५. वर्डप्रेस साठी कशाप्रकारचे होस्टिंग लागते?
६. वर्डप्रेस कसे आणि कोठे इन्स्टॉल करावे?
७. वर्डप्रेस ऍडमीन
८. थीम्स
९. प्लगिन्स
१०. पेज डिजाइन करणे
११. पॉपअप
१२. ब्लॉग
१३. मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट
१४. इ-कॉमर्स वेबसाईट बनवणे
१५. इंस्टामोजो पेमेंट गेटवे जोडणे
१६. बेसिक html आणि css
१७. वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय कसा चालू करावा आणि वाढवावा?
Pay only once and get access for lifetime
Enrol Now